Neral, Maharashtra, India +91 8383843161 /+91 9167566960
माझा भाऊ श्री मनोज सुधाकर देशपांडे याला अचानक झालेल्या प्रकृती अस्वाथ्यामुळे श्री स्वामी आधारवड आश्रमात दि. २१/०३/२३ रोजी ऍडमिट केले. त्यानंतर त्याच्या तब्येती मध्ये अतिशय उत्तम सुधारणा दिसली. आता तो स्वतः चालतोय, आंघोळीसाठी चालत जाऊन सगळी कामे स्वतः करतोय. येथील स्टाफने खूप चांगली काळजी घेऊन खूप छान उपचार केले आहेत.
माझे वडील श्री मनोहर रामकृष्ण भागवत यांना श्री स्वामी आधारवड प्रतिष्ठान मध्ये जानेवारी २०२३ पासून ठेवले आहे. सुमारे ३ महिने झाले आहेत. आता त्यांची पायाची सूज कमी झाली, शुगर लेव्हल नॉर्मल वाटते, लघवी संडास चे समजते. ते आता सगळ्यांबरोबर जातात. नातेवाईकांना ओळखतात. त्यांच्या एकंदरीत वागण्यात आणि तब्येतीत जरा सुधारणा झाली आहे.